“मराठी राज्य भाषा दिवस”

“मराठी राज्य भाषा दिवस”

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८  मराठी राज्य भाषा दिवस शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. प्रथम ग्रंथ दिंडी काढून , विद्यार्थीनी मराठी आस्मितागीत, पोवाडा, श्लोक, गोंधळ आसे विविध प्रकार सादर करण्यात आले. नंतर कविता अभिवाचनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.35 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 34

Leave a Reply