Search
Close this search box.

अभिवाचन दिवस !!

आज १५/१०/२०१८ ‘ अभिवाचन दिवस !!

कला विभागा तर्फे साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी अभिवाचन स्पर्धेत मोठ्या संखेने भाग घेतला.

प्रथम पारितोषिक: कु . निकीता लोखंडे,

द्वितीय: कु आदित्य जाधव तर तिसरे : कु कल्याण चव्हाट यास मिळाले. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश मुथा यांनी बक्षिसे देउन मुलांचे अभिनंदन केले .

Latest News