Search
Close this search box.

“मराठी राज्य भाषा दिवस”

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८  मराठी राज्य भाषा दिवस शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. प्रथम ग्रंथ दिंडी काढून , विद्यार्थीनी मराठी आस्मितागीत, पोवाडा, श्लोक, गोंधळ आसे विविध प्रकार सादर करण्यात आले. नंतर कविता अभिवाचनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते.

Latest News