Seth Hirachand Mutha College kalyan is organising *Basic* *English* *Course*, to improve English language and it’s vocabulary. Every day Monday to Saturday lectures will be conducted on zoom aap by 3.20pm onwards.
Interested students please download zoom app and inform on college mobile number 9324231589. Upto 3rd May 2020 till 6.00pm.Enroll now
नमस्कार, विद्यार्थी मित्र,मैत्रिणींनो!
कसे आहात सगळे? आपणा सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे.घरीच रहा आणि सुरक्षित रहा.कॉलेज बंद, पण आपण भेटू.
सध्या तुम्ही कोरोना बद्दल अनेक बातम्या ऐकत असाल.काही सकारात्मक तर काही नकारात्मक.हे संकट कधी संपेल याचा काही अंदाज लागत नाही.मग नक्की या कोरोना बद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला समजण्यासाठी
*सेठ* *हिराचंद* *मुथा* *महाविद्यालयाच्या* वतीने *निबंध* *स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले आहे. निबंधाचा विषय आहे ” *कोरोना* *आणि* *माझे* *अनुभव*” या विषयामध्ये तुम्हाला ऐकीव किंवा स्वतःचे अनुभव फक्त २०० शब्दात सांगायचे आहेत. मराठी, हिंदी अथवा इंग्रजी मध्ये आपण निबंध लिहू शकता.सर्व विद्यार्थी यात सहभागी व्हावेत.9324232589 या महाविद्यालयाच्या what’s aap फोन नंबर वर निबंध लिहून पाठवावा. निबंधाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले नाव पत्ता आणि what’s aap नंबर लिहून पाठवावा. आज 1 मे पासून 10 मे रात्री 12 वाजेपर्यंत आपण निबंध पाठवू शकता. सहभाग प्रमाणपत्र सगळ्याना देण्यात येईल.
प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये 500/- रोख.
द्वितीय क्रमांक पारितोषिक रुपये 300/-रोख
तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये 200/- रोख कॉलेज सुरू झाल्यावर देण्यात येईल.
वरती नमूद केलेला मोबाईल नंबर नादुरुस्त झाल्याने क्रुपया आपले लेख् 9324231589 हया क्रमांकावर टाइप करुन पाठवावेत. फोटो वा pdf फाईल ग्राह्य धरली जाणार नाही.