सेठ हिराचंद मुथा कॉलेज, हेरिटेज क्लब च्या अंतर्गत आज दिनांक ६/६/२०२४ रोजी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सेठ हिराचंद मुथा कॉलेज, हेरिटेज क्लब च्या अंतर्गत आज दिनांक ६/६/२०२४ रोजी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अनुजा ब्रह्म,IQAC समन्वयक सौ दिपशिखा जैन, हेरिटेज क्लब कमिटी,सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषण तसेच पोवाडा सादर केला.
350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला, म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. दरवर्षी या दिवशी रायगडावर (Raigad) शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala 2024) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + two =

Latest News