Search
Close this search box.

Bhondala Celebration

भोंडला हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते.भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरून छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात  

Latest News