८ अक्टूबर २०२४,नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भोंडला सुरू होतो आणि तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.

navratri (1)
navratri (2)

८ अक्टूबर २०२४,
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भोंडला सुरू होतो आणि तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. इतर भारतीय सणांप्रमाणेच भोंडला हा निसर्गाशी जोडलेला आहे आणि हस्त नक्षत्राच्या पावसानंतर चांगली पिके घेऊन साजरा केला जातो. एक प्रकारे, हा निसर्गाला धन्यवाद देणारा विधी आहे जो मानवजातीला समृद्धी देतो .

Latest News